{
  "village_code": "272600030323510000",
  "village_name": "करंजी बुद्रुक",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8179,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:28:45Z",
  "surveys": [
    "181/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/85वाटप/02/2025\nआदेश दिनांक : 24/09/2026\nभाऊराव मुरलीधर इंगळे व भाऊसाहेब मुरलीधर इंगळे मौजे करंजी बु यांचे मा. तहसिलदार साहेब कोपरगाव यांचे आदेशान्वये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये पुढील प्रमाणे वाटप करण्यात आले.\nगट नबंर 181/1 क्षेत्र 1 हे. 03 आर पो.ख.00.00 आर आकार 2.80 ज्यांचे नावावर वाटप करायचे त्याचे नाव भाऊराव मुरलीधर इंगळे दिशा पूर्वेकडील क्षेत्र.\nगट नबंर 181/1 क्षेत्र 1 हे. 03 आर पो.ख.0.00 आकार 2.80 ज्यांचे नावावर वाटप करायचे त्याचे नाव भाऊसाहेब मुरलीधर इंगळे दिशा पश्चिमेकडील क्षेत्र.\nमा.तहसिलदार साहेब कोपरगाव यांचे आदेश क्र.कावि/85वाटप/02/2025 कोपरगाव दिनांक 24/09/2026 वरोन नोंद.",
  "talathi": "अरुण बाळासाहेब माळवदे"
}
