{
  "village_code": "272600030323510000",
  "village_name": "करंजी बुद्रुक",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8181,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:28:45Z",
  "surveys": [
    "195/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा येसगाव, शाखा येसगाव\nलिहुन देणार : निरंजन वाल्मीक भिंगारे रा. करंजी बु यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचे कडील वालम क्रमांक 58/2026 पृष्ट क्र 50 ते 52 वर 161 नंबरी फाईल केला दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नं 195/3 क्षेत्र 1 हे 60 आर आकार 4.25 पै वर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा येसगाव यांचा बोजा दाखल करणे बाबत निरंजन वाल्मिक भिंगारे यांनी अर्ज प्रतिज्ञापत्र सत्य प्रत दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण बाळासाहेब माळवदे"
}
