{
  "village_code": "272600030323510000",
  "village_name": "करंजी बुद्रुक",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8182,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:02:29Z",
  "surveys": [
    "420/41/38",
    "420/43/39"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जे एम फायनान्शियल होम लोन्स लिमिटेड. शाखा शिर्डी -\nगहाणखत लिहुन देणार : संतोष गोरख इंगळे रा. करंजी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7487-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 728703.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 420/41/38, 420/43/39 क्षेत्र 1.2105 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष गोरख इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 728703.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण बाळासाहेब माळवदे"
}
