{
  "village_code": "272600030323530000",
  "village_name": "खिर्डीगणेश",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6369,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:39:42Z",
  "surveys": [
    "112/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि., गौतमनगर\nगहाणखत लिहुन देणार : परिक्षित साईनाथ खिराडकर रा. खिर्डीगणेश यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7473-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/3 क्षेत्र 3.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परिक्षित साईनाथ खिराडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी शिवाजी निर्मळ"
}
