{
  "village_code": "272600030323530000",
  "village_name": "खिर्डीगणेश",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6370,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T18:01:49Z",
  "surveys": [
    "84/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी कोपरगाव भाग कोपरगाव\nआदेश क्रमांक : आदेश क्र. कावि/जमीन - 2 ब /पो.ख. / एस आर / 53/2026\nआदेश दिनांक : 29/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कोपरगाव भाग कोपरगाव यांचे कडील आदेश क्र. कावि/जमीन - 2 ब / पो.ख. / एस आर /53 /2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसुल ( जमिनीच्या वापरावर निर्बध ) नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसुल ( जमिनीच्या वापरावर निर्बध ) नियम 2018 अन्वये सुधारीत नियम 2(2) नुसार , पुढीलप्रमाणे नमुद केलेल्या प्रपत्र ब यादीतील पोटखराबा वर्ग (अ) मौजे खिर्डीगणेश येथील 1) सर्व्हे न. / गट न. 84 पैकी सध्यास्थितीनुसार लागवडी खालील क्षेत्र 8 हे 09 आर, पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 2 हे 92 आर आकार 19.94 पैसे यापैकी लागवडीखाली आणलेले पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0 हे 12 आर या क्षेत्राचा लागवडी योग्य क्षेत्रात समावेश करून प्रस्तावित दुरूस्तीनुसार लागवडी खालील क्षेत्र 8 हे 21 आर आकार 20.24 पैसे करून सदर क्षेत्राची सर्व्हे नंबर / गट नंबर मधील सद्यस्थितीतील एकुण लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात प्रपत्र ब मध्ये नमुद केल्याप्रमाणे अतिरिक्त आकारणी करण्यात येत आहे. मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कोपरगाव भाग कोपरगाव यांचे कडील आदेश क्र. कावि/जमीन - 2 ब /पो.ख. / एस आर / 53/2026 अन्वये नोंद केली.",
  "talathi": "अश्विनी शिवाजी निर्मळ"
}
