{
  "village_code": "272600030323530000",
  "village_name": "खिर्डीगणेश",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6371,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:04:26Z",
  "surveys": [
    "122",
    "132/3",
    "145",
    "26/1",
    "26/2",
    "34",
    "57/1",
    "57/4",
    "59/1",
    "59/2",
    "60/5",
    "60/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : दि अहमदनगर डीस्ट्रीक को ऑफ बँक लि अहमदनगर, कोपरगाव\nलिहून देणार : सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि सहजानंदनगर रा. खिर्डीगणेश यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7308/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 203777000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/2, 122, 132/3, 59/1, 59/2, 60/5, 60/6, 145, 57/1, 34, 57/4, 26/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 203777000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्रमांक दोन वरून नोंद.",
  "talathi": "अश्विनी शिवाजी निर्मळ"
}
