{
  "village_code": "272600030323540000",
  "village_name": "येसगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6649,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कोर्ट हुकूमनामा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:11:13Z",
  "surveys": [
    "53/2",
    "55/2",
    "93/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार – कोर्ट हुकूमनामा\nफेरफाराचा दिनांक 17/04/2026\nमा.तहसीलदार साहेब कोपरगाव यांचेकडील पत्र क्र.कावी/आरटीएस/218/2026 कोपरगाव दिनांक 15/04/2026 तसेच मे सिव्हील जज्ज सि.डी यांचे कोर्ट रे .मु.न 20/2023 अन्वये मौजे येसगाव येथील बाजूस दाखल 1] ग न 55/2 क्षेत्र 1.21 हे.आर पोटखराबा 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 1.21 हे.आर आकार 5.05 रु.पै 2] ग न 53/2 क्षेत्र 2.73 हे.आर पोटखराबा 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 2.73 हे.आर आकार 9.50 रु.पै 3] ग न 93/1/1 क्षेत्र 0.60 हे.आर पोटखराबा 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 0.60 हे.आर आकार 3.00 रु.पै ह्या क्षेत्राचे कोर्ट हुकुमनाम्या अन्वये खालीलप्रमाणे वाटप केले असे\n1] सचिन सुधाकर कुलकर्णी (वादी) – 1] ग न 55/2 क्षेत्र 1.21 हे.आर पोटखराबा 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 1.21 हे.आर आकार 5.05 रु.पै 2] ग न 53/2 क्षेत्र 2.73 हे.आर पोटखराबा 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 2.73 हे.आर आकार 9.50 रु.पै 3] ग न 93/1/1 क्षेत्र 0.60 हे.आर पोटखराबा 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 0.60 हे.आर आकार 3.00 रु.पै\nतसेच ग न 41/1 प्रतिवादी 3 यांचे क्षेत्रातून वादी यांच्या मौजे खिर्डीगणेश येथील घर मिळकतीमध्ये जाणे-येणेसाठी पूर्व-पश्चिम 12 फूट रुंदीचा रस्ता ठेवला आहे.येणेप्रमाणे कोर्ट हुकूमनामा अन्वये नोंद.",
  "talathi": "अश्विनी शिवाजी निर्मळ"
}
