{
  "village_code": "272600030323590000",
  "village_name": "जेऊर पाटोदा",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8879,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:42:54Z",
  "surveys": [
    "73/10/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री माधवरावजी आढाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगाव\nगहाणखत लिहुन देणार : लकी प्रतिपालसिंग पोथीवाल रा. जेऊर पाटोदा यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6856-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/10/5 क्षेत्र 3.4650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लकी प्रतिपालसिंग पोथीवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवार वाल्मिक शिवाजी"
}
