{
  "village_code": "272600030323610000",
  "village_name": "संवत्सर",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15402,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:58:46Z",
  "surveys": [
    "9/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026\nलिहुन घेणार : पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गौतमनगर\nलिहुन देणार : चांगदेव पांडुरंग कर्पे , ज्ञानदेव पांडुरंग कर्पे रा.संवत्सर गट नंबर/ सर्वे नंबर 9/3 यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6443/2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.82 हे.आर पो.ख.0.05 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री चांगदेव पांडुरंग कर्पे ,यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पदमा नारायण वाडेकर"
}
