{
  "village_code": "272600030323610000",
  "village_name": "संवत्सर",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15410,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:58:46Z",
  "surveys": [
    "370/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026\nलिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया ,शाखा कोपरगाव\nलिहुन देणार : अदित्य सुरेश आबक रा.संवत्सर गट नंबर/ सर्वे नंबर 370/3 यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील वालम नं. 58 पृष्ठ क्र.33 ते 35 वर 156 नंबरी फाईल दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.56 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अदित्य सुरेश आबक , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पदमा नारायण वाडेकर"
}
