{
  "village_code": "272600030323610000",
  "village_name": "संवत्सर",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15417,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:58:46Z",
  "surveys": [
    "172/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nमा.तहसिलदार साहेब कोपरगाव यांचेकडील आदेश कु.का./खंडकरी एस.आर./37/2024 दिनांक 16/10/2026 रोजीचे आदेशान्वये तसेच महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा )अधिनियम 1961(सुधारणा)अधिनियम 2023 चे कलम 28-1अअ मधील पोटकलम(3) खाली नवीन पोटकलम (3-1अ) व महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्रमांक मशेम-2020/प्र.क्र.50/ल-7 दिनांक 08/02/2024 चे प्रमाणे मौजे- संवत्सर ता.कोपरगाव येथील ग.नं. 172/1/1 क्षेत्र 1.15 हे.आर, खातेदार संजय यशवंत काळे व इतर यांचे शेती महामंडळाने भोगवटादार वर्ग 2 म्हणून वाटप केलेल्या जमिनीचे इतर अधिकारातील शेरे कमी करून सदर गट नंबरचे क्षेत्राचा धरणाधिकार भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेत आला असे.आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "पदमा नारायण वाडेकर"
}
