{
  "village_code": "272600030323610000",
  "village_name": "संवत्सर",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15422,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:58:46Z",
  "surveys": [
    "317/1",
    "318/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/85 वाटप/21/2025\nआदेश दिनांक : 11/09/2026\nमहाराष्ट्र जमिन महसुल संहिता 1966 मधील 85 (2)प्रमाणे मौजे संवत्सर ता कोपरगाव येथील शिरीष भाऊसाहेब लोहकणे व वसंत भाऊसाहेब लोहकणे येथील ग .नं 317/1 क्षेत्र 1.4200 हे आर व ग .नं 318/1 क्षेत्र 1.4000 हे आर क्षेत्राचे खालील प्रमाणे रक्ताच्या नातलगामध्ये वाटप करण्यात आले असे.\n1) स्मिता शिरीष लोहकणे ग नं 317/1 क्षेत्र 0.7000 हे आर , दिशा ( दक्षिण बाजुचे क्षेत्र )\n2) वसंत भाऊसाहेब लोहकणे ग नं 317/1 क्षेत्र 0.7200 हे आर , दिशा ( उत्तर बाजुचे क्षेत्र )\n3) वसंत भाऊसाहेब लोहकणे ग नं 318/1 क्षेत्र 0.7000 हे आर पोटखराबा 0.0200 हे आर , दिशा ( उत्तर बाजुचे क्षेत्र )\n4) शिरीष भाऊसाहेब लोहकणे ग नं 318/1 क्षेत्र 0.7000 हे आर , दिशा ( दक्षिण बाजुचे क्षेत्र )\nवरील प्रमाणे वाटप 1 ते 6 अटी व शर्ती नुसार मा तहसीलदार सो कोपरगाव यांचे कडील आदेशावरुन नोंद दाखल केले असे.",
  "talathi": "पदमा नारायण वाडेकर"
}
