{
  "village_code": "272600030323620000",
  "village_name": "कोकमठाण",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 23285,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:31:18Z",
  "surveys": [
    "374/2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्व. तुकाराम वाणी ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. रुई -\nगहाणखत लिहुन देणार : प्रमोद रावसाहेब चाळक रा. कोकमठाण यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7286-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 374/2/3 क्षेत्र 0.2375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद रावसाहेब चाळक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिनल दिलीपराव मेंढे"
}
