{
  "village_code": "272600030323640000",
  "village_name": "तिळवणी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3082,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:45:12Z",
  "surveys": [
    "216/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nरेखा आप्पासाहेब भुजाडे(रेखा संजय निकम),बेबी आप्पासाहेब भुजाडे(कल्पना नारायण लावरे),रुख्मीणी आप्पासाहेब भुजाडे(पुष्पा ज्ञानेश्वर नेहे)व शोभाबाई आप्पासाहेब भुजाडे रा. तिळवणी यांनी महसुल जमिन अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये दिनांक 30/09/2026 रोजी लेखी अर्ज दिला की वाटणीपत्र लिहुन देणार :-रेखा आप्पासाहेब भुजाडे,बेबी आप्पासाहेब भुजाडे, रुख्मीणी आप्पासाहेब भुजाडे व शोभाबाई आप्पासाहेब भुजाडे यांनी आपापसातखालील प्रमाणे जंगल वहीवटी प्रमाणे वाटप करून घेतले\nग.न. नाव क्षेत्र(हे.आ.) आ दिशा\n216/1 रेखा संजय निकम 0.50 1.60 दक्षिनेकडील पहिली वाटणी\n216/1 कल्पना नारायण लावरे 0.50 1.60 दक्षिनेकडील दुसरी वाटणी\n216/1 पुष्पा ज्ञानेश्वर नेहे 0.50 1.60 दक्षिनेकडील तिसरी वाटणी\n216/1 शोभाबाई आप्पासाहेब भुजाडे 0.42 1.35 पश्चिमेकडील वाटणी\nअशा प्रकारे वरील क्षेत्राचे सरस निरस मनाने जंगल वहीवाटीप्रमाणे ईतर हक्कातिल शेरे कायम ठेऊन वाटप करुन दिले आहे. अर्ज,100 रु चे स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र/वाटणीपत्र,जबाब व महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग परिपत्रक क्र 0/3092/ प्र क्र/25ल-6 दि.7 मे 1992 व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क महाराष्ट्र यांचे कडील दि 10/05/2006 रोजीचे परीपत्रक व AIR 1965 सुप्रिम कोर्ट पेज 866 चे निकालपत्रावरुन नोंद केली असे.",
  "talathi": "थोरात शिवनाथ चंद्रभान"
}
