{
  "village_code": "272600030323640000",
  "village_name": "तिळवणी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:45:12Z",
  "surveys": [
    "223/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026\nलिहुन देणार:-\nरामदास गणपत खिलारी रा. तिळवणी(खाता क्रमांक717) यांचे गट/सर्व्हे क्रमांक223/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व उत्तर कोपऱ्यातील लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअविनाश रामनाथ शिंदे ,मनिषा रामनाथ शिंदे - - -, (खाता क्रमांक :-1032)गट/सर्व्हे क्रमांक 223/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मीविक्री केलेल्या क्षेत्राची उत्तर बाजूचा फ्रंट 60 फुट रुंदी व लांबी 181.50 फुट आहे\nयांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5147 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद सूची क्र 2 वरून केली",
  "talathi": "थोरात शिवनाथ चंद्रभान"
}
