{
  "village_code": "272600030323690000",
  "village_name": "पढेगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4763,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:48:33Z",
  "surveys": [
    "314/1",
    "50"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nलिहुन घेणार : आयडीबीआय बँक , शाखा कोपरगाव\nलिहुन देणार : रा पढेगाव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचे कडील वालम क्रमांक 58/2026 पृष्ट क्र 61 ते 63 वर 165 नंबरी फाईल केला दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नं 314/1 व गट नं 50 एकूण क्षेत्र 1 हे 25 आर वर आयडीबीआय बँक शाखा कोपरगाव यांचा बोजा दाखल करणे बाबत संतोष एकनाथ शिंदे यांनी अर्ज प्रतिज्ञापत्र सत्य प्रत दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "अरुण बाळासाहेब माळवदे"
}
