{
  "village_code": "272600030323690000",
  "village_name": "पढेगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4764,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:48:33Z",
  "surveys": [
    "169/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026\nलिहुन देणार:- छाया रामदास कदम रा. पढेगांव(खाता क्रमांक136) यांचे गट/सर्व्हे क्रमांक169/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी पैकी दक्षिण बाजूचे मधले उत्तरेचे क्षेत्र घेतले. सदर विक्री केलेल्या क्षेत्राच्या पूर्व बाजूने 6 फुटी दक्षिणोत्तर रस्ता उत्तरेकडील क्षेत्रामध्ये जाणे-येण्यासाठी ठेवला आहे.सदर रस्ता हा हे.01.50 आर,क्षेत्रामधून ठेवला आहे.\nलिहुन घेणार : रविंद्र दत्तात्रय खिलारी , (खाता क्रमांक :-2848)गट/सर्व्हे क्रमांक 169/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7445 /2026दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 81000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक २ वरोन नोंद.",
  "talathi": "अरुण बाळासाहेब माळवदे"
}
