{
  "village_code": "272600030323690000",
  "village_name": "पढेगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4768,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T18:13:02Z",
  "surveys": [
    "267/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : पढेगाव वि का सेवा सोसायटी, पढेगाव वि का सेवा सोसायटी पढेगाव ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर\nलिहुन देणार : संगीता ज्ञानेश्वर माळी रा. पढेगांव यांनी पढेगांव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित, पढेगांव दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 267/1 क्षेत्र 1.0000 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण बाळासाहेब माळवदे"
}
