{
  "village_code": "272600030323690000",
  "village_name": "पढेगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4770,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:08:19Z",
  "surveys": [
    "14/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ के वाय गाडेकर धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,राहाता\nगहाणखत लिहुन देणार : संगीता सुदाम कर्पे रा. पढेगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7549-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/6 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगीता सुदाम कर्पे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण बाळासाहेब माळवदे"
}
