{
  "village_code": "272600030323700000",
  "village_name": "गोधेगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2898,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:40:12Z",
  "surveys": [
    "35/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटे शाखा वैजापूर\nगहाणखत लिहुन देणार : गौरव संचय सोनवणे रा. गोधेगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7471-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/5 क्षेत्र 0.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव संचय सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष अशोक लचोरे"
}
