{
  "village_code": "272600030323780000",
  "village_name": "वारी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:12:01Z",
  "surveys": [
    "215/1",
    "215/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : वारी विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी मर्या., वारी ता कोपरगाव जि अहिल्यानगर ४१३७०८\nलिहुन देणार : कुसुमबाई दशरथ गायकवाड रा. वारी यांनी वारी विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी मर्या.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 215/1,215/2 क्षेत्र 1.7400 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी मोहन वानखडे"
}
