{
  "village_code": "272600030323810000",
  "village_name": "मढी बुद्रुक",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4338,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज फेरफाराचा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:52:04Z",
  "surveys": [
    "193",
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा\n1)महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.संकीर्ण -2025/प्र.क्र.178/ल-1 मंत्रालय मुंबई दि.19 मार्च 2025\n2) महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.संकीर्ण -2025 /प्र.क्र.178/ल-1 मंत्रालय मुंबई दि.30 एप्रिल 2025\nतसेच मा.तहसीलदार साहेब कोपरगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कावि/कुका/65/2025 कोपरगाव दि.02/05/2025 नुसार\nमौजे मढी बु येथील गट न.१९३ व १९४ वरील खातेदार प्रकाश बाबु मोकळ यांनी सादर केलेल्या अर्जानुसार त्यांचे मालकीचे मिळकतीवर पूर्वी फेरफार क्रमांक १५७८ नुसार खातेदार बाबू श्रावणा मोकळ यांचे वारस नोंदी नुसार कब्जेदार सदरी त्यांचा मुलगा सोपान बाबु मोकळ यांचे नाव दाखल केले व इतर वारसांची नावे\nअ.न.,वारसांची नावे ,मयाताशी नाते\n१.प्रकाश बाबु मोकळ –मुलगा\n२.शकुंतला बाबु मोकळ –मुलगी\nहे इतर अधिकारात दाखल केलेली होती,वरील शासन निर्णयानुसार सर्व वारसांची नावे कब्जेदार सदरी दाखल केली. मा.तहसीलदार साहेब कोपरगाव यांचेकडील परिपत्रका वरून नोंद.",
  "talathi": "भगवान शिवराम मधे"
}
