{
  "village_code": "272600030323810000",
  "village_name": "मढी बुद्रुक",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपपत्र",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:52:04Z",
  "surveys": [
    "171",
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वाटपपत्र\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वये व महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.३०९२/प्र.क्र./२५/ल.६ दि.०६/०५/१९९२ तसेच नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र यांचे क.का./४ प्र.क्र./३८०६/२००५/७१०दिनांक १० मे २००६ प्रमाणे मौजे मढी बु.ता.कोपरगाव येथील खातेदार-आनंदा बहिरू मोकळ, सुभाष बहिरू मोकळ यांचे नावावरील मौजे मढी बु. ता.कोपरगाव येथील गट नं.१७१ व १७९ मधील क्षेत्राचे वाटप खालीलप्रमाणे त्यांचे अर्जावरून करण्यात आले.\nगटनं, क्षेत्र हे.आर, पोट खराबा,आकार,दिशा,ज्याचे नावे जमिन करावयाची त्याचे नाव\n१७१,०.३०,०.००,१.००,पूर्व,उषा आनंद मोकळ\n१७९,०.२९,०.००,०.६५,पूर्व,उषा आनंद मोकळ\nतसेच गट नंबर १७१ मध्ये एक सामाईक विहीर असून ती विहीर व विहीर पाणी सामाईक वापरण्याच्या हक्कासह येणे प्रमाणेप्रत्यक्ष कब्जा व वहिवाट वरीलप्रमाणे असुन अर्जदाराने सरस-निरस मनाने वाटप करून दिले आहे.अर्ज,जबाब व १००रु.स्टॅप संमती प्रतिज्ञापत्र वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "भगवान शिवराम मधे"
}
