{
  "village_code": "272600030323860000",
  "village_name": "चांदेकसारे",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13989,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:41:15Z",
  "surveys": [
    "200/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nसिंधुबाई बाप सहादु होन रा. चांदेकसारे(खाता क्रमांक1645) गट/सर्व्हे क्रमांक200/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nचंद्रभागाबाई सहादू होन , (खाता क्रमांक :-5229)गट/सर्व्हे क्रमांक 200/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7009 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पूजा विठ्ठलसिंग देडवाल"
}
