{
  "village_code": "272600030323860000",
  "village_name": "चांदेकसारे",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13995,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:41:15Z",
  "surveys": [
    "25/1/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026\nलिहुन देणार:-\nसंतोष जगन्नाथ लहामगे रा. चांदेकसारे(खाता क्रमांक2767) यांचे गट/सर्व्हे क्रमांक25/1/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0650 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0650 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनिल संभाजी कोताडे ,उत्तम परसराम माळी ,छाया राजेंद्र विघे ,राणी बाळासाहेब साळवे ,रोहिणी उमेश निकम ,संतोष मोहनराव भोसले - - -, (खाता क्रमांक :-5226)गट/सर्व्हे क्रमांक 25/1/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0650 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0650 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6084 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 715000 घेऊन खरेदी दिली.सदर क्षेत्रात एक संपूर्ण विहीर असून ती संपूर्ण विहीर संतोष मोहनराव भोसले यांच्याच मालकीची राहील.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पूजा विठ्ठलसिंग देडवाल"
}
