{
  "village_code": "272600030323860000",
  "village_name": "चांदेकसारे",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13997,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:41:15Z",
  "surveys": [
    "6/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nनोंदणी व मुद्रांक विभाग सह दुय्यम निबंधक कार्यालय कोपरगाव तहसील कार्यालय परिसर कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचे जा क्र/दुय्यम निबंधक /251/ 2026 दिनांक 9 /10/2026 अन्वये मौजे चांदेकसारे येथील गट नंबर 6/1 यामधील अर्जुन किसन सिंग राजपूत व इतर एक यांच्या नावे मुद्रांक शुल्क रु11240/-व नोंदणी फी रु2810/-त्यावरील दंड रु 20460/-दिनांक 9/10/2026 रोजी चालनाने शासनात जमा केले आहे तरी सदर सातबारा वरील बोजा कमी करण्यास हरकत नाही.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पूजा विठ्ठलसिंग देडवाल"
}
