{
  "village_code": "272600030323860000",
  "village_name": "चांदेकसारे",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14004,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:41:15Z",
  "surveys": [
    "263/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रूरल हौसिंग फायनान्स लि. शाखा संगमनेर\nगहाणखत लिहुन देणार : दिलीप पुंजा जायपञे रा. चांदेकसारे यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7151-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263/1 क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप पुंजा जायपञे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nवनिता अंकुश जायपत्रे (खाता क्रमांक :- 358) ,\nअंकुश दिलीप जायपत्रे (खाता क्रमांक :- 358) ,",
  "talathi": "पूजा विठ्ठलसिंग देडवाल"
}
