{
  "village_code": "272600030323860000",
  "village_name": "चांदेकसारे",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14016,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:41:15Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nमौजे चांदेकसारे ता. कोपरगाव येथे अनिता बाळासाहेब पोकळे यांनी सर्व्हे क्रमांक 97 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6079 दिनांक 07/09/2026 प्रमाणे खरेदी घेतली आहे सदर बाबत फ़ेरफ़ार क्र 13954 प्रमाणे घेण्यात आली आहे परंतु अनिता बाळासाहेब पोकळे यांचे नाव अनता बाळासाहेब पोकळ असे झाले आहे . सदर फ़ेरफ़ार ने दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6079 दिनांक 07/09/2026 प्रमाणे अनिता बाळासाहेब पोकळे यांचे नाव दुरुस्त केले आहे",
  "talathi": "पूजा विठ्ठलसिंग देडवाल"
}
