{
  "village_code": "272600030323860000",
  "village_name": "चांदेकसारे",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14033,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T18:04:38Z",
  "surveys": [
    "166/2/1",
    "166/2/2",
    "166/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nमौजे चांदेकसारे ता. कोपरगाव मिळकती खालीलप्रमाणे-१. गट / सर्व्हे नं. १६६/२/१ यांसी क्षेत्र हे. २.०८ आर पोख हे ०.४० आर असे एकूण क्षेत्र हे २.४८ आर ,२. गट नं. १६६/२/२ पैकी क्षेत्र हे ०.८५ आर पोख हे ०. १८ आर असे हे १.०३ आर ,३. गट नं १६६/२/३ पैकी ० हे ०९ आर मिळकतीचे ७/१२ रेकॉर्डला इतर अधिकारात नोटीस ऑफ लिज पेडेन्सी चा शेरा नोंद नं. ६४३० अन्वये दाखल केलेला होता. सदर स्पे. मु. नं. ९०/२००८ हा दावा स्पेसिफिक परफार्मन्सचा दाखल केलेला होता, सदर दाव्याच्या अनुषंगाने मिळकतीचे रेकॉर्डला नोटीस ऑफ लीज पेडेन्सी नोंदविलेली होती. व सदर नोटीस ऑफ लीज पेडेन्सी चा शेरा मिळकतीचे उता-यावर नोंद नं. ६४३० अन्वये दाखल केलेला होता. त्यानंतर सदर दाव्याचे निकालाविरुद्ध कोपरगाव येथील मे जिल्हा न्यायाधिश यांचेकडे अपिल नं. १४२/२०१५ दाखल केलेले होते. परंतु अपिलामध्ये समजोता होऊन सदरचे अपिल कोपरगाव येथील मे. जिल्हा न्यायाधिश क्र. २ या कोर्टाने निकाली काढलेले आहे. त्यामुळे सदर मिळकतीचे इतर अधिकारातील नोटीस ऑफ लीज पेडेन्सी कमी करण्यात येत आहे.मा.जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर क्र. कुका/कक्ष10क/1464/2018 अहमगनगर दि- 29/09/2018 परिपत्रक अन्वये व कोपरगाव येथील मे जिल्हा न्यायाधिश यांचेकडे रेमुनं. १४२/२०१५ तडजोडप्रमाणे , वासुदेव लालवाणी यांच्या प्रतिज्ञेपत्र घेवुन नोंद घेतली असे",
  "talathi": "पूजा विठ्ठलसिंग देडवाल"
}
