{
  "village_code": "272600030323870000",
  "village_name": "घारी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3754,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-20",
  "objection_until": "2026-09-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:40:30Z",
  "surveys": [
    "167",
    "168",
    "169",
    "170"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/08/2026\nमा. तहसिलदार कोपरगाव यांचे समोरिल कामकाज यांचे दुरुस्त रस्ता केस अर्ज 34/2024 दुरुस्त आदेश कोपरगाव दि- 21/04/2025 प्रमाणे आयुब इब्राहीम पठाण यांनी रस्ता केस नं 34/2024 चे निकालाचे अंतिम आदेशात गट नं 167 व 168 मध्ये येण्याजाण्यासाठी गट नं 169,170 चे उत्तर बाजुने पुर्व पश्चिम खुला करुन देण्यात येत आहे. पुर्वापार वहिवाटीप्रमाणे ८ फ़ुट रुंदिचा रस्ता खुला करण्यात येऊन आयुब इब्राहीम पठाण यांच्या ताब्यात दिला असे. महाराष्ट्र व वन विभाग , शासन निर्णय क्र. जमीन- 2025/ प्र.क्र. 47/ ज- 1अ दि- 22मे २०२५ प्रमाणे नोंद",
  "talathi": "पूजा विठ्ठलसिंग देडवाल"
}
