{
  "village_code": "272600030323870000",
  "village_name": "घारी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:40:30Z",
  "surveys": [
    "202/2/1",
    "202/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमे. सिव्हिल जज्ज साहेब सिनिअर डिव्हिजन कोपरगाव यांचे कोर्टात रे.मु.नं. 225/2013 व मा. तहसिलदार साहेब कोपरगाव यांचे कडिल क्रमांककावि/आरटीएस/865/2026 कोपरगाव दि. 09/10/2026 अन्वये\nवादी - 1) शांतीलाल धनजी पवार\nप्र.वादी - 1) धनजी किसन पवार 2) आप्पासाहेब धनजी पवार 3) शैलाबाईं सोमनाथ होन 4) सुनिता आप्पासाहेब होन यांच्यात तडजोड पुरसिस / सुलेनामा झाली खालील प्रमाणे त्याचा तपशील\nवादी - 1) शांतीलाल धनजी पवार यांचे वाटपास आलेली मौजे घारी येथील मिळकत\nसर्व्हे नं 202/2/1 एकुण क्षेत्र 0हे 80आर पैकी दक्षिण बाजुचे वाटणी क्षेत्र 0 हे. 80 आर\n...............................................................................\nवादी - 1) शांतीलाल धनजी पवार व प्र.वादी - 2) आप्पासाहेब धनजी पवार यांचे वाटपास आलेली मौजे घारी येथील मिळकत\nसर्व्हे नं 10 एकुण क्षेत्र 0हे. 04आर पैकी उत्तर बाजुचे वाटणी क्षेत्र 0 हे. 04 आर\nसर्व्हे नं 10 एकुण क्षेत्र 0हे. 04आर पैकी उर्वरित वाटणी क्षेत्र 0 हे. 04 आर\nतसेच गट नं - 10 मध्ये एकत्र हिंदु कुंटुंबाचे उत्पन्नातुन एक बोअरवेल घेतलेले असुन या बोअरवेल व त्यांचे पाण्यामध्ये वादीचा व प्रतिवादी नं २ चा १/२ असा हिस्सा राहणार आहे असे आपसांत ठरलेले आहे.\n...............................................................................\nसर्व्हे नं 202/2/2 एकुण क्षेत्र 0.80 आर ही मिळकत मा वाटपान्वये प्रतिवादी नं 2 व यांना दयावयाची असे आपसांत ठरलेले आहे.\nगट नं 208/1 क्षेत्र 0.60आर ही मिळकत प्र.वादी नं 2 यांची स्वकष्टार्थीत स्वतंत्र मिळकत आहे ती प्र.वादी नं 2 यांचेकडे मालकी हक्काने कब्जात असुन ती त्यांचेकडेच राहणार आहे.\n...............................................................................\nवादी - 1) शांतीलाल धनजी पवार यांचे वाटपास आलेली मौजे घारी येथील मिळकत\nसर्व्हे नं 208/5 एकुण क्षेत्र 0हे 40आर पैकी वाटणी क्षेत्र 0 हे. 40 आर\n...............................................................................\nप्र.वादी - 2) आप्पासाहेब धनजी पवार यांचे वाटपास आलेली मौजे घारी येथील मिळकत\nसर्व्हे नं 208/7 एकुण क्षेत्र 0हे 40आर पैकी वाटणी क्षेत्र 0 हे. 40 आर\n..............................................................................\nदर दाव्यातील प्रतिवादी नं ३ ही वादी व प्रतिवादी नं २ ची बहिन आहे तीचे एकत्र कुंटुंबात लग्न करून दिल्याने प्रतिवादी नं ३ हीस दाव्यातील मिळकतीमध्ये हिस्सा मागणे नाही. प्रतिवादी नं ३ ने तिचा हिस्सा स्वखुषीने सोडुन दिलेला आहे. येणेप्रमाणे वाटप झाले असुन\nवरील प्रमाणे कोर्टहुकुम नाम्याप्रमाणे व मा. तहसिलदार साहेब यांचे कडिल आदेशा प्रमाणे नोंद",
  "talathi": "पूजा विठ्ठलसिंग देडवाल"
}
