{
  "village_code": "272600030323880000",
  "village_name": "देर्डे कोऱ्हाळे",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6992,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:46:06Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026लिहुन देणार:- नामदेव रंगनाथ जाधव ,राधुजी रंगनाथ जाधव - - -रा. (खाता क्रमांक1189) यांचे गट/सर्व्हे क्रमांक127, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर. हे त्यांनी\nलिहुन घेणार :आवेश अबुबकर शेख ,वसिम अबुबकर शेख ,सलमान अबुबकर शेख - - -, (खाता क्रमांक :-2244)गट/सर्व्हे क्रमांक 127 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर. यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6854 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन पश्चिम बाजूचे क्षेत्र सदर क्षेत्रातील विहीर इलेक्ट्रिक मोटार इलेक्ट्रिक कनेक्शन व सायपन च्या संपूर्ण हक्कासह ६०/40 हिस्सा राहील .सदर क्षेत्रात उत्तर बाजूकडील गट न 126 च्या पूर्व बांधाणे दक्षिण उत्तर व गट न 127 च्या उत्तर बांधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे 10 फुट रुंदीचा रस्ता कायमस्वरूपी वागवहिवाट तसेच सदर रस्त्याचे क्षेत्र हे विक्री केलेल्या क्षेत्रातून कुसुमबाई दिघे यांना काढून देण्यात येईल .यापूर्वी गट न 112 मधून चरापर्यंत रे.मू. न 1010/1979 नुसार रस्ता होता व आहे.हा रस्ता पण कुसुमबाई दिघे व खरेदी घेणार्यांना अधिकार आहे. याप्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सूची क्र 2 वरून नोंद .",
  "talathi": "भगवान शिवराम मधे"
}
