{
  "village_code": "272600030323880000",
  "village_name": "देर्डे कोऱ्हाळे",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6998,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:46:06Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026नोंदीचा प्रकार : मृत्युपत्र\nमौजे देर्डे कोऱ्हाळे येथील खातेदार कै भास्करराव श्रीपतराव शिलेदार हे गावी दिनांक २७/१२/१९८१ रोजी मयत झाले असून त्यांनी मृत्यू पूर्वी दिनांक २६/१२/१९७९ रोजी मृत्युपत्र करून ठेवले होते .त्यानुसार त्यांच्या मुलांच्या पुरुष संततीला समान हिश्यात पुढीलप्रमाणे मिळकतीवर नावे दाखल करण्यात आले .\nगट नं, क्षेत्र हे.आर, पोट खराबा हे.आर , दिशा , मृत्युपत्राप्रमाणे जमीनधारक ,\n38 , 3.44 हे.आर,0.00, पूर्वेकडील , विश्वास कमलाकर शिलेदार, विशाल कमलाकर शिलेदार ,\n38, 3.96 हे.आर, 0.04 , पश्चिमेकडील , प्रताप शालिग्राम शिलेदार , रणजीत शालिग्राम शिलेदार\nयेणेप्रमाणे मृत्युपत्र व मा .तहसीलदार साहेब कोपरगाव यांचेकडील क्र/कवि/आर.टी.एस/ई/3656402/2026 कोपरगाव दिनांक 05/10/2026 च्या पत्रावरून व सूची क्रमांक 3 वरून नोंद.वरील कागदपत्र दप्तरी दाखले असे .",
  "talathi": "भगवान शिवराम मधे"
}
