{
  "village_code": "272600030323900000",
  "village_name": "पोहेगाव बुद्रुक",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9368,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:49:15Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nचूक दुरुस्ती पत्रक\nलिहून देणार :-निता डेव्हलपर्स तर्फे प्रो.प्रा.निता कैलास औताडे रा. पोहेगाव (खाता क्र. 2100) गट क्र./सर्वे क्र.78/14 /9/ प्लॉट नं. 3 बिगरशेती क्षेत्र 0.5402 आर चौ.मी. पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5402 आर चौ.मी. हे त्यांनी - हक्कासह\nलिहून घेणार:- सूर्यकला बाबासाहेब शिंदे रा पोहेगाव (खाते क्र. 2133).यांना दुय्यम निबंधक कोपरगाव यांचे कडील मूळ खरेदी दस्त क्र.4665/2022 दि.17/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 250000/-खरेदी घेऊन तसेच दुय्यम निबंधक कोपरगाव यांचे कडील चूक दुरुस्ती पत्र/दस्त क्र. 7012/2026 दि.12/10/2026 नुसार खरेदी दिली. सूची 2 वरून नोंद\n78/14/9/प्लॅाट नं 3",
  "talathi": "आण्णा काशिनाथ वाघ"
}
