{
  "village_code": "272600030323950000",
  "village_name": "बहादरपूर",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3710,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:49:57Z",
  "surveys": [
    "502"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nरिकन्व्हेन्स\nलिहून देणार :- कम्युनिटी फायनान्स प्रायव्हेट लि शाखा कोपरगाव तर्फे विजय सिताराम पगारे रा. कोपरगाव जि अहिल्यानगर\nलिहून घेणार :- आप्पासाहेब नाथा राहाणे (खाते क्र.189) रा.बहादरपूर ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर येथील गट नं 502 मधील क्षेत्रापैकी लिहून घेणार यांचे नावे क्षेत्र 0.5500 हे.आर, आकार 1.75 रु. पै. क्षेत्रावर गहाणखताने दस्त मे.दुय्यम निबधक कोपरगाव यांचे कार्यालयात दस्त क्र. 2600/2024 दिनांक 15/05/2024 च्या गहाणखाताने फेरफार क्र. 3351 नुसार असलेला 80,000/- बोजा, दुय्यम निबंधक कोपरगाव यांचे कडील दस्त क्र. 6719/2026 दि. 30/09/2026 नुसार रिकन्व्हेन्स करून बोजा कमी केला असे सूची क्र. 2 वरून नोंद.",
  "talathi": "आण्णा काशिनाथ वाघ"
}
