{
  "village_code": "272600030323990000",
  "village_name": "अंजनापूर",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1845,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:27:47Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nखातेदार भाऊसाहेब चांगदेव गव्हाणे ,भास्कर राजाराम गव्हाणे, कारभारी राजाराम गव्हाणे, सुनीता युवराज अरंगीळे, सुरेश चांगदेव गव्हाणे, मंगला अशोक गव्हाणे यांनी महाराष्ट्र जमिन मखातेदार की भाऊसाहसुल अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये लेखी अर्ज दिला की भाऊसाहेब चांगदेव गव्हाणे ,भास्कर राजाराम गव्हाणे, कारभारी राजाराम गव्हाणे, सुनीता युवराज अरंगीळे ,सुरेश चांगदेव गव्हाणे ,मंगला अशोक गव्हाणे यांच्या नावावरील मौजे अंजनापूर येथिल जमिन 1) सर्व्हे / गट नंबर 15 क्षेत्र 0 हे 10 आर. आकार 0.15 पैसे या क्षेत्रा पैकी पुढीलप्रमाणे जंगल वहिवाटीप्रमाणे आपआपसात सोसायटी सभासद होणे कामी व कौंटुबिक व्यवस्थापनासाठी खालीलप्रमाणे सरस निरस मनाने भाऊ , भावजाई ,मुलगा यांस जंगल वहिवाटीप्रमाणे वाटप केले असे ते पुढीलप्रमाणे\n1) रावसाहेब त्रिंबक गव्हाणे यांना जमिन सर्व्हे / गट नंबर 15 क्षेत्र 0 हे 10 आर. आकार 0.15 रू.पै.\nआशा प्रकारे भाऊसाहेब चांगदेव गव्हाणे ,भास्कर राजाराम गव्हाणे, कारभारी राजाराम गव्हाणे, सुनीता युवराज अरंगीळे, सुरेश चांगदेव गव्हाणे मंगला, अशोक गव्हाणे यानी त्यांचे नावावरील क्षेत्राचे वरील प्रमाणे सरस निरस मनाने जंगल वाहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कायम ठेऊन वाटप करून दिले आहे.असे अर्ज,500 रु चे स्टॅम्प पेपर वरील वाटणीपत्र / स्वयंघोषणापत्र ,जबाब व महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग परीपत्रक क्र.0/3092/प्र.क/25 ल-6/ दिनांक 7 मे 1992 वरून नोंद केली.",
  "talathi": "हरीप्रसाद बाबुराव माळी"
}
