{
  "village_code": "272600030324000000",
  "village_name": "रांजणगाव देशमुख",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8633,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:55:15Z",
  "surveys": [
    "854/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nखातेदार की 1) चंद्रभान विट्ठल शिंदे 2) रघुनाथ विट्ठल शिंदे 3) रामनाथ विट्ठल शिंदे 4) संजय विट्ठल शिंदे यांनी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये लेखी अर्ज दिला की 1) चंद्रभान विट्ठल शिंदे 2) रघुनाथ विट्ठल शिंदे 3) रामनाथ विट्ठल शिंदे 4) संजय विट्ठल शिंदे यांच्या नावावरील मौजे रांजणगांव देशमुख येथिल जमिन 1) सर्व्हे / गट नंबर 854/1 क्षेत्र 1 हे 35 आर. पो.ख.0हे 24 आर आकार 0.99 पैसे या क्षेत्रा पैकी पुढीलप्रमाणे जंगल वहिवाटीप्रमाणे आपआपसात सोसायटी सभासद होणे कामी व कौंटुबिक व्यवस्थापनासाठी खालीलप्रमाणे सरस निरस मनाने भाऊ-भाऊ यांस जंगल वहिवाटीप्रमाणे वाटप केले असे ते पुढीलप्रमाणे\n1) चंद्रभान विट्ठल शिंदे यांना जमिन सर्व्हे/गट नंबर 854/1 क्षेत्र 0 हे 33.50 आर पो.ख. 0.06 हे.आर आकार 0.24 रु.पै . दिशा-पुर्वपश्चिम वाटणी दक्षिणेकडून\n2) रघुनाथ विट्ठल शिंदे यांना जमिन सर्व्हे/गट नंबर 854/1 क्षेत्र 0 हे 34 आर पो.ख. 0.06 हे.आर आकार 0.26 रु.पै . . दिशा-पुर्वपश्चिम वाटणी दक्षिणेकडून\n3) रामनाथ विट्ठल शिंदे यांना जमिन सर्व्हे/गट नंबर 854/1 क्षेत्र 0 हे 34 आर पो.ख. 0.06 हे.आर आकार 0.25 रु.पै . . दिशा-पुर्वपश्चिम वाटणी उत्तरेकडून\n4)संजय विट्ठल शिंदे यांना जमिन सर्व्हे/गट नंबर 854/1 क्षेत्र 0 हे 33.50 आर पो.ख. 0.06 हे.आर आकार 0.24 रु.पै . . दिशा-पुर्वपश्चिम वाटणी उत्तरेकडून\nआशा प्रकारे 1) चंद्रभान विट्ठल शिंदे 2) रघुनाथ विट्ठल शिंदे 3) रामनाथ विट्ठल शिंदे 4) संजय विट्ठल शिंदे यानी त्यांचे नावावरील क्षेत्राचे वरील प्रमाणे सरस निरस मनाने जंगल वाहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कायम ठेऊन वाटप करून दिले आहे.असे अर्ज,500 रु चे स्टॅम्प पेपर वरील वाटणीपत्र / स्वयंघोषणापत्र ,जबाब व महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग परीपत्रक क्र.0/3092/प्र.क/25 ल-6/ दिनांक 7 मे 1992 वरून नोंद केली.",
  "talathi": "हरीप्रसाद बाबुराव माळी"
}
