{
  "village_code": "272600030324000000",
  "village_name": "रांजणगाव देशमुख",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8634,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:55:15Z",
  "surveys": [
    "637/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रं कावि / 85 वाटप / 189 /2026\nआदेश दिनांक : 27/10/2026\nविट्ठल बबन सोनार (महालकर) यांनी मौजे रांजणगाव देशमुख येथील जमीनीचे म ज म अधिनीयम 1966 प्रमाने जमीनीच्या वाटपाचा अर्ज तहसील कार्यालयात दिला वरिल अधिनीयमाचे कलम 85 अन्वये खालील प्रमाने जमीनीचे वाटप करण्यास मंजुरी मिळाली आहे .\n1) गट नंबर 637/2 क्षेत्र 0 हे 97 आर आकार 1.50 पैसे दिशा पूर्वेला गट नं 637/1,पश्चिमेला गट नं 637/3 उत्तरेला गटनं 647 दक्षिणेला राजणगाव देशमुख चिंचोली रस्ता सदर क्षेत्र अशोक बबन महालकर यांना वाटप केले.\nयेणे प्रमाने मा. तहसिलदार कोपरगांव यांचेकडील आदेश क्रं कावि / 85 वाटप / 189 /2026 दिनांक 27/10 /2026 अन्वये नोंद केली.",
  "talathi": "हरीप्रसाद बाबुराव माळी"
}
