{
  "village_code": "272600030324040000",
  "village_name": "काकडी",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3411,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:29:15Z",
  "surveys": [
    "290/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक सर पी एस रोड फोर्ट, फोर्ट मुंबई\nलिहुन देणार : गणेश उदय टाकसाळे , गोविंद जिवन उत्तम चंदनी , श्री राजेश जिवन उत्तम चंदनी यांचे तर्फे व करिता ज मु प रा. काकडी गट नंबर/ सर्वे नंबर 290/2 यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 3585/2017 दिनांक 22/12/2017 प्रमाणे रक्कम रुपये 150000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.11 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश उदय टाकसाळे ,गोविंद जिवन उत्तम चंदनी ,श्री राजेश जिवन उत्तम चंदनी यांचे तर्फे व करिता ज मु प , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक नरीमन पोइंट मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक SBI/SAMB/II/MUMBAI/2026-27/433 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र. 2 वरून नोंद.",
  "talathi": "गटकळ किशोर मधुकर"
}
