{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 42045,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-12-24",
  "objection_until": "2026-01-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [
    "201/56"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24-12-2025# फेरफाराचा दिनांक:- 24-12-2025\nलिहुन देणार:-\nशाहरुख युनुस शेख रा. जेऊर पाटोदा(खाता क्रमांक20254) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 201/56, बिगरशेती क्षेत्र 4.3725 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.3725 आर.चौ.मी या मिळकतीवर शमा टावर्स या नावाने आर सी सी बांधकाम केलेल्या 4 मझली इमारतीमध्ये एकुण रहिवाशी सदनिका क्र 12 पैकी यापुर्वी लिहुन देणार यांनी विक्री केलेल्या 3 सदनिका या व्यतिरिक्त उर्वरित बाकी राहिलेल्या 9 रहिवाशी सदनिका यांचे एकुण बांधिव क्षे\nत्र 499.40 चौ.मी मिळकतीचे खरेदीखत हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआरिफ हुसेन सय्यद , (खाता क्रमांक :-23843) यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5803 दिनांक 24/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 7500000 घेऊन प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
