{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43644,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [
    "16/7",
    "99/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-09-2026\nमृत्युपत्र-\nश्री.नितीन शिवाजी टेके रा.वारी ता.कोपरगाव यांनी अर्ज दिला की,मौजे कोपरगाव हद्दीतील मिळकत स.नं.16/7 क्षेत्र 0.76 हे.आर आकार 3.00 रु.पैसे. तसेच स.नं.99/1 क्षेत्र 0.42 हे.आर आकार 2.03 रु.पैसे.या मिळकती कै.लिला सुरेश आढाव यांच्या सामाईक मालकीच्या आहेत.त्यांनी माझ्या व सौ.माया मदन आंबरे यांचे नावाने 03/09/2025 रोजी मे.नोटरी गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया रजि. नं.28535/2024 यांचे समोर मृत्युपत्र करुन दिलेले आहे.कै.लिला सुरेश आढाव या दि.24/04/2026 रोजी मयत झाल्या असुन सदर मृत्युपत्रानुसार लिला सुरेश आढाव यांचे नाव कमी करुन 1)नितीन शिवाजी टेके 2)माया मदन आंबरे यांची नोंद 7/12 ला करावी असा अर्ज आलेवरुन नोंद केली असे.\nनोंद अर्ज,नोटरी वरील मृत्युपत्र व मृत्युचा दाखला या वरुन केली असे.",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
