{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43715,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [
    "204/304"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026\nहक्कसोडपत्र -\n1)हक्कसोडपत्र लिहुन देणार – संकेत मनोज सोनवने\n1)हक्कसोडपत्र लिहुन घेणार – 1)कल्पना मनोज सोनवणे 2)अनिकेत मनोज सोनवणे\nमौज्र कोपरगाव येथील स. नं.204/304 क्षेत्र 4.5720 आर चौ मी. आकार 150.00 रु.पैसे या मिळकती वरील इमारटीमधील सदनिका नं. 11 या मिळकतीवरील संपुर्ण हक्क मा.सह दु.निबंधक कोपरगाव यांचे समोरील दस्त क्र.6633/2026 दि.28/09/2026 अन्वये लिहुन देणर यांनी लिहुन घेणार यांचे लाभात विना मोबदला हक्क सोडुन दिला.\nसुची क्र.2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
