{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43724,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [
    "205/1/54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026\nखरेदीखत-\nलिहुन देणार -दत्तात्रय लक्ष्मणराव नरोडे\nलिहुन घेणार- 1)स्वप्नाली महेंद्र गवळी 2)महेंद्र भटु गवळी\nमौजे कोपरगाव येथील स. नं. 205/1/54 क्षेत्र 585.00 चौ.मी.यावर स्पर्षीका अपार्टमेंट नावाने बांधलेल्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका नंबर 202 क्षेत्र 63.13 चौ.मी.रुपये 204000/- घेउन मा. सह दु. नि. कोपरगाव यांचेसमोरील दस्त क्र. 2579/2025 दि.08/05/2025 प्रमाणे नोंद केली असे.सुची क्र. 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
