{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [
    "204/46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07-10-2026\nलिहून घेणार : कोपरगाव पिपल्स को.ऑपरेटीव्ह बॅंक लि.कोपरगाव\nलिहून देणार : अर्चना धनंजय वाघ रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 1924 दिनांक 18/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 204/46 प्लॉट नं.14 क्षेत्र 38.61 चौ. मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कोपरगाव पिपल्स को.ऑपरेटीव्ह बॅंक लि. कोपरगाव यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र. 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
