{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43753,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [
    "116/12/1/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nखरेदीखत-\nलिहुण देणार – 1) अनिता दत्तात्रय वाघ 2) ऋषीकेश दत्तात्रय वाघ\nलिहुण घेणार – 1)संतोष कांतीलाल मैंदड 2) वंदना संतोष मैंदड\nमौजे कोपरगाव येथील स. नं.116/12/1/13 क्षेत्र 187.83 चौ.मी.आकार 129.77 रु.पै. यात रोनक हाईट्स इमारत असुन त्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका नं.301 क्षेत्र 46.40 चौ.मी. रुपये 1500000/- घेउन मा. सह. दु. नि. कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 6870 दि.06/10/2026 प्रमाणे खरेदीखत केले. खरेदीखताची इतर अधिकारात नोंद केली. सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
