{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43765,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [
    "205/3/2/73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून घेणार :आय डी बी आय बॅक लिमिटेड , ता कोपरगाव\nलिहून देणार : रामदास गोरक्षनाथ वरकड रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7140 दिनांक 30/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205/3/2/73 क्षेत्र 4.9950 आर चौ.मी पैकी सदनिका क्र 12 क्षेत्र 78.50 चौ.मी वर गहाणखत दिलेवरुन रामदास गोरक्षनाथ वरकड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात सुची क्र 2 वरुन नोंद दाखल केले.",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
