{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43772,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [
    "11/16/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nखरेदीखत-\nलिहुण देणार – 1)साई असोसिएट्स चे पार्टनर अभिजित रमेश शिरोडे 2) विजय भानुदास कुहिले 3)वैभव केशवराव गवळी 4)कविता कपिल चौधरी 5)योगेश हिरालाल लाडे 6)सादीकखान अन्वरखान पठाण\nलिहुण घेणार – 1) केतकी अमित कुलकर्णी\nमौजे कोपरगाव येथील स. नं.11/16/1 प्लॉट क्र.6 क्षेत्र 854.33 चौ.मी. आकार 295.50 रु.पै. या मिळकतीवर साई व्हीजन मॉल नावाने बांधलेल्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील 1) शॉप नं.104 क्षेत्र 19.720 चौ.मी.2)शॉप नं.105 क्षेत्र 18.750 चौ.मी.रुपये 1500000/- घेऊन सह. दु. नि. कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 2799 दि.05/5/2026 प्रमाणे खरेदी दिले. इतर अधिकारात खरेदी ची नोंद केली.सुची क्र.2 वरुन नोंद केली असे",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
