{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [
    "110/23/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहुण देणार – 1)नरेश सुधाकर गणोरकर\nलिहुण घेणार – 1)मनिषा जनार्दन केकाण\nमौजे कोपरगाव येथील स.नं.110/23/10 प्लॉट नं.10 क्षेत्र 493.84आर चौ.मी यात नेमिनाथ हाईट्स या इमारतीमधील पहिला मजल्यावरील फ्लॅट नंबर 102 क्षेत्र 54.75 चौ.फुट, रुपये 1500000/- घेउन मा.सह. दु. नि.कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 2302 दि.29/04/2024 प्रमाणे खरेदीखत केले. खरेदीखताची इतर अधिकारात नोंद केली. सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.\n…………………………………………………………………………………………………………………………………………………………….\nलिहुण देणार – 1)नरेश सुधाकर गणोरकर\nलिहुण घेणार – 1)मनिषा जनार्धन केकाण\nमौजे कोपरगाव येथील स.नं.110/23/10 प्लॉट नं.10 यात नेमिनाथ हाईट्स या इमारतीमधील तळ मजल्यावरील गाळा नंबर 04 क्षेत्र 15.25 चौ.फुट, रुपये 600000/- घेउन मा. सह.दु.नि.कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 1597/2023 दि.31/03/2023 प्रमाणे खरेदीखत केले. खरेदीखताची इतर अधिकारात नोंद केली. सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
