{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43821,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [
    "205/3/1/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून घेणार :स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा कोपरगाव\nलिहून देणार :आशा लक्ष्मण शिलेदार रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6816 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205/3/1/34 मध्ये असलेल्या सदनिका क्र.14 क्षेत्र 81.10 चौ.मी.वर गहाणखत दिलेवरुन आशा लक्ष्मण शिलेदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.सुची क्र. 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
