{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43829,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nखरेदीखत\nलिहुण देणार – 1) राहुल दुधेश्वर भारती 2) बाबासाहेब एकनाथ वाणी 3) संजय रामराव जाधव यांचे मुखत्यार म्हणुन तुषार शामराव आहेर\nलिहुण घेणार – 1) सागर शांताराम तिरसे\nमौजे कोपरगाव येथील स. नं. 148/6/2 ॲमिनिटी स्पेस क्षेत्र 13.1360 आर चौ.मी यात आयोध्या टॉवर या नावाने बांधलेल्या वाणिज्य संकुलातील तळ मजल्यावरील शॉप/दुकान नंबर 03 क्षेत्र 17.08 चौ.फुट, रुपये 465000/- घेउन मा. सह. दु. नि. कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 3429 दि.20/06/2024 प्रमाणे खरेदीखत केले. खरेदीखताची इतर अधिकारात नोंद केली. सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.\n148/6/2/अँमेनिटी स्पेस",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
